G Ad

निवासी बांधकामाची इमारतरेषा


रस्त्यापासून नवीन निवासी बांधकामाची इमारतरेषा
स्टॅंडर्ड बिल्डिंग एण्ड डेवलोपमेंट कन्ट्रोल रूल फॉर म्युनिसिपल कॉन्सिल .बी.सी.
द्रूतमार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
.नागरी,अनागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून ६० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून १५ मीटर यापेकी जास्त असेल ते अंतर.
राष्ट्रीय महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
.नागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या हद्दीपासून ते मीटर.
.अनागरी भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.
राज्य प्रमुख राज्य महामार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे
  • नागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून २० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून . मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
  • अनागरी भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून ४० मीटर.
प्रमुख जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
  • नागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून . मीटर अंतरापेकी जे जास्त असेल ते
  • अनागरी भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून ३० मीटर.
इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
. नागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून . मीटर
अंतरापेकी जे जास्त असेल ते
. अनागरी भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून १५ मीटर.
इतर जिल्हा मार्गापासून नवीन बांधकाम किती अंतरावर असावे.
. नागरी औदोगिक भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून १० मीटर अथवा रस्त्याच्या हद्दीपासून मीटर
अंतरापेकी जे जास्त असेल ते
  • अनागरी भागासाठी रस्त्याच्या मध्यापासून १२ मीटर.

No comments

Web Analytics