G Ad

नवीन शर्त जमीन विक्री परवानगी



नवीन शर्त जमीन विक्री परवानगी प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त यांना सादर करणे प्रक्रिया स्वरूप :-

. अर्जदाराचा अर्ज

. तहसीलदार उपविभागीय अधिकारी यांचा नविन शर्तीच्या जमीन विक्रीबाबत विहित सूचीमध्ये अहवाल

. सदर प्रकरणी छानणी अँटी खालील बाबींची खात्री करणे आवश्यक आहे

. अर्जदार यांना जमीन मिळालेपासूनचे जुने /१२ फेरफार

. मंडळ अधिकारी यांचा स्थलनिरीक्षण पंचनामा, तपासणीसुचीनुसार जबाब, जमीन घेणार देणार यांचे जातीचे दाखले / शाळेचे दाखले

. उपवनसंरक्षक यांचा वन जमीन नसले बाबत निर्वनीकरण बाबत अभिप्राय

. सह जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम यांचे चालू बाजार भावानुसार मूल्यांकन


आवश्यक कागदपत्रे :-

. अर्जदार यांचा अर्ज

. अर्जदार यांना जमीन मिळालेपासूनचे जुने /१२ उतारे त्यावरील फेरफार नोंदी

. मंडळ अधिकारी यांचा स्थलनिपरीक्षण पंचनामा देणार घेणार यांचे तपासणी सूचीनुसार जबाब .

. उपवनसंरक्षक, भूसंपादन, पुनवर्सन यांचे अभिप्राय.

. सह जिल्हा उपनिबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी किंवा दुय्यम निबंधक यांचे चालू बाजारभावानुसार मूल्यांकन

. खातेदारांचे वरील संमतीपत्र

. खरेदीदाराच्या शेतकरी / शेतमजूर असलेला पुरावा

. विक्री कारणांराच्या वारसांचे संमतीपत्र

. अनर्जित उत्पन्नाची रक्कम भरणेस तयार असलेबाबत तसेच भूमिहीन होत नसलेबाबत कोर्टात दावा चालू नसले बाबत सदर जमिनीचे भूसंपादन नसले बाबत अर्जदार यांचे प्रतिज्ञापत्र

१०. जमीन देणार /घेणार यांचे जातीचे दाखले शाळेचे दाखले असल्यास

११. जमीन घेणार यांचे आहे त्या शर्तीवर जमीन घेणेस तयार असले बाबत कामात जमीन धारणा कायद्याअंतर्गत जमीन होत नसले बाबत प्रतिज्ञापत्र

निर्णय घेणारे अधिकारी :-

नवीन शर्त जमीन विक्री परवानगी प्रस्ताव मा. विभागीय आयुक्त यांना सादर करणे प्रकरणी जिल्हाधिकारी / अपर जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त हे अंतिम अधिकारी आहेत

शासन निर्णय :

. महाराष्ट्र जमीन महसूल पुस्तिका खंड परिपत्रक परिच्छेद ७८

. शासन परिपत्रक महसूल वनविभाग क्र. १०/प्र. क्र. ३८७ / - दि. २९ मे २००६.

. महाराष्ट्र जमीन महसूल वनविभागाकडे परिपत्रक क्र एलएनडी/१०८३/२७९२५/सीआर/३६७१/. दि. ०८.०९.१९८३                        


17 comments:

  1. नवीन शर्तची जमीन सार्वजनिक बांधकाम (महामार्ग) साठी संपादन केल्यास नजराणा रक्कम किती असते?

    ReplyDelete
  2. भोगवटादार वर्ग 2 ची जमीन फक्त शेती साठीच वापरता येती का??? व्यवसाय करता येईल का??? कृपया मार्गदर्शन करावे???

    ReplyDelete
    Replies
    1. अकृषीक करून घेने घेतल्यानंतर वर्ग २ चे १ होऊन व्यावसाय जमिन होते

      Delete
    2. navin sharth information details

      Delete
  3. भोगवटादार वर्ग 2 ची जमीन फक्त शेती साठीच वापरता येती का??? व्यवसाय करता येईल का??? कृपया मार्गदर्शन करावे???

    ReplyDelete
  4. Pls call me 9764348889 or give me provide me your mobile number

    ReplyDelete
  5. भोगवटदार वर्ग 2 जमीन बाबत अधिक माहिती मिलाली तर बरे होईल,कृपया फोन वर बोलने होईल का,माझे नंबर 9764648889 आहे,आपल्या कडचे नंबर मिळाले तर मि बोलूं शंका समाधान करु शकेल

    ReplyDelete
  6. आमची जमीन ही भोगवाटदार वर्ग 2 चिच आहे त्या मुले माला अधिक माहिती हावी आहे।कृपया फ़ोन नंबर असेल तर देणे किंवा कृपया मला कॉल करणे विनंती आहे

    ReplyDelete
  7. भोगवाटदार वर्ग 2 च्या जमीनी बाबत नवीन सरकार 2020 नवीन फेरबदल ची काही शक्यता आहे का?

    ReplyDelete
  8. विदर्भ मधे जया प्रमाणे भोगवाटदार वर्ग 2 च्या जमीनी वर्ग 1 मधे रूपांतरण झाले ,त्या प्रमाणे सम्पूर्ण महाराष्ट्रात होउ शकेल का?

    ReplyDelete
  9. jar navin avibhjya sharth asen tr khardei kartana kiti paise lagta i mean pat kiti bharave lagte ani ti konala bharavi lagte kharedi karto tyala ki vikto tyala please reply or call 9130030126

    ReplyDelete
  10. जुनी शर्त म्हणजे काय ती काढुन नविन शर्त कशी होते

    ReplyDelete
  11. भोगवटा 2 जमिनिवर बँक लोन होत का

    ReplyDelete
  12. नविन शर्तीची शेतजमीन पुतण्‍याला देता येवू शकते का ?

    ReplyDelete
  13. नवीन शर्त जमीन विक्री ची परवानगी चे pratinya patr send kara

    ReplyDelete

Web Analytics