G Ad

वहिवाटीच्या रस्त्यातील अडवणूक



अस्तित्वात असलेल्या रस्त्याबाबत कोणीही सूट भावनेने अथवा त्रास व्हावा या हेतूने अडथला केल्यास किंवा काही बाधा होईल असे कृत्य केल्यास न्याय मागता येतो यासाठी अत्यंत सोपी जलद प्रक्रिया आहे. या अंतर्गत केवळ दिवसांत सम्बन्धित रस्ता खुला करण्यात येतो. त्याची प्रक्रिया पुढील प्रमाणे.
. अर्जदाराने मा.मामलेदार कोर्ट कायदा अन्वये अर्ज सादर करावा.
.अर्ज साधा शेतकर्याच्या भाषेतील असला तरी चालतो.त्यासाठी कायद्याची भाषा

काटेकोरपणाची आवश्यकता नाही.अगदी आपल्या बोली भाषेतील अर्ज घरीच लिहिला तरी चालतो.

3.अर्जाच्या सर्वात वर मामलेदार कोर्ट कायदा कलम अन्वये अर्ज असे लिहावे.
.अर्जात अडथला निर्माण केलेल्या शेतकर्याचे नाव पत्ते लिहावेत.
.अडथला झालेला रस्ता हा पूर्वापार वहिवाटीचा रस्ता असावा.
.अर्ज अडथला केव्हा निर्माण केला त्याची तारीख अद्थाल्याचे स्वरूप लिहावे.
.अडथला निर्माण झाल्यापासून महिन्याच्या आत अर्ज केला जातो.
.नव्या रस्त्यास मागणीसाठी सदर अर्ज लागू होत नाही.
.वहिवाटीचा रस्त्यास अडथला झाल्यावरच अर्ज करता येतो.
१०.या प्रक्रियेत अर्ज सादर केल्यानंतर दिवसात अडथला निर्माण करणाऱ्या शेतकर्यांना नोटीस देऊन आडवलेल्या रस्त्याची प्रत्यक्ष फनी करून दिवसात न्याय देऊन वहिवाटीचा/रस्त्याचा हक्क दिला जातो.

महत्याच्या सूचना
. केवळ कायद्याने रस्ता मिळतो. म्हणून अर्ज रस्ता मागणीसाठी टाकू नये?
. सर्व पाहणी आवश्यकता उपयोगिता या बाबींचा विचार करूनच रस्ता दिला जातो.
.शक्य तो परस्पर सहकार्यारून सर्वाना उपयोगी होईल या हेतूने रस्ता असल्यास वाद निर्माण होत नाही.
.पूर्वापार असलेल्या वहिवाटीवर अडथला निर्माण झाल्यास जागरूकता दाखवून लवकरात लवकर तो दूर होईल यासाठी स्थानिक पातळीवर प्रयतन करावे.तसे करूनही प्रश्न सुटत नसेल तर मामलेदार कोर्ट कायदा अन्वये सादर करावा.
.नवीन वहिवाट रस्ता मागणी किंवा पूर्वापार वाहिवातीव्र अडथला यासाठी फार कायद्याचे ज्ञान असावे असे नसून स्वत अर्ज सादर करूनही आपण आपले म्हणणे मांडू शकता.
.इतरांची मालमता नसलेल्या सर्व जमिनी,रस्ते,गल्या, मार्ग,वहिवाट,.वर शासनाची मालकी असते.
.कोणत्याही जमिनीवरील रस्ते वहिवाट विषयी वाद निर्माण झाल्यास जिल्हाधिकारी यांना पाहणी निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यावेळी त्याची उपयोगिता आवश्यकता विचार घेऊन रस्त्याचे हक्क ठेवणे किंवा रद्द करणे या विषयी निर्णय होऊ शकतो.

.प्रत्येक अर्जाची कागदपत्राची स्थल प्रत स्वताकडे ठेवावी.

21 comments:

  1. सर मि कोर्टात आज॔ करू दोन महिने झाले तरी नोटीस बजावली नाही मी काय करू

    ReplyDelete
  2. पुर्वी घराचे मागुन बैलगाडी जाईल असा रस्ता होता आता तो फुटभरच राहीला आहे.बाजुस ०.९१ माझी खरेदी जमीन आहे.आता माझ्या जमिनीतून रस्ता मागतात.मी काय करावे.

    ReplyDelete
  3. प्रचलित कायद्याप्रमाणे रस्त्या मिळू शकतो


    ReplyDelete
  4. नवीन कायद्या प्रमाणे रस्ता मिळू शकतो

    ReplyDelete
  5. माझ्या शेती लगत पानंद रस्ता सरकारी दफ्तरी नोंद आहे व माझ्या गटाचे मोजणी 2018साली झाली आहे मोजणी नकाशा मध्ये चतुर सिमे ला पानंद लागुन मार्ग नोंद आहे पण मला स्थानिक लोक जाणे येणे साठी मार्ग बंद करत आहे मला रस्ता मिळावा यासाठी काय प्रयत्न करु माहिती द्या

    ReplyDelete
  6. माझ्या शेती लगत पानंद रस्ता सरकारी दफ्तरी नोंद आहे व माझ्या गटाचे मोजणी 2018साली झाली आहे मोजणी नकाशा मध्ये चतुर सिमे ला पानंद लागुन मार्ग नोंद आहे पण मला स्थानिक लोक जाणे येणे साठी मार्ग बंद करत आहे मला रस्ता मिळावा यासाठी काय प्रयत्न करु माहिती द्या

    ReplyDelete
  7. आम्हाला पण अडचण आली आहे

    ReplyDelete
  8. एका गटातून दोन बैलगाडी रस्ता देता येतो का?
    या पुर्व पश्चिम आणी उत्तर दक्षिण दोन्ही बाजुला रस्ता देता येतो का?कृपया कळवा.

    ReplyDelete
  9. सर आमच्या घरा शेजारी ऐक धरन करण्यात आले आहे गेल्या 30 वर्षा पुर्वी ते धरऩ तयार होतेवेळी आमच्या भाउबंधकी तील मानसाने आम्हाला वहीवाट म्हणुन रस्ता दिला पन सहमतीने म्हणजे कुठल्याही प्रकारचे कागदोपत्री न करता अत्ता तो रस्ता त्याच्या मालकीचा असल्या कारनाणे बंद केलेला गेल्या 6 महीन्या पासुन आमचे एकच घर आहे तर आम्हाला तो रस्ता कशा पद्धतीने सुरु करता येयील

    ReplyDelete
  10. आमचा शिव रस्ता आहे त्याच्यावर अतीक्रमन झाले आहे त्याची कोर्टात केस चालु होती पन विरुध्द पार्टीने नविन नकाशे तयार करुन त्याच्यावर शिवरस्ताच नाही असे दाखवले तर आता आमच्याकडे असलेल्यैा नकाशावर शिव वाट दिसते तरी कोर्टानी विरुध्द बाजुस निकाल दिला आता काय करावे प्लीज सुचवा

    ReplyDelete
  11. आमच्या घराच्या पाठी पण बैलगाडी जण्याएकता रस्ता होता पण आता आमच्या घरच्या पाठी असलेल्या माणसाने माझ्या रानातून जातो रस्ता असे म्हणून रस्त्यावर hqq दाखवत असून तो अम्हला रस्त्यावरून जाताना शिवी गाल करतो तर please sanga sir amhi Kay kru

    ReplyDelete
  12. माझ्या घराकडे गावठाणातील सार्वजनिक वाहिवाटीचा रस्ता बंद केला आहे तो घर व शेतीकडे जाणारा रस्ता आहे काय करावे

    ReplyDelete
  13. भाऊ हिस्स्याचा रस्ता अडवता येतो का? माझा रस्ता अडवला

    ReplyDelete
  14. आम्ही रस्त्यासाठी जमीन खरेदी केली आणि दहा फुट रस्ता घेतला त्याचा फेरआहे तरी पण आमचा रस्ता त्यांनी बंद केला काय कराव कृपया सुचवा

    ReplyDelete
  15. मायनाॅर कॅनाॅल दोन्ही गावच्या शिवेशेजारने खेटून जातो ;पूर्विचा नष्ट परस्पर करून; सर्व्हिस रोडवरून वहिवाटीचा रस्ता होता संबंधित जमिन मालक नविन कॅनाॅल माझा म्हणतो व रस्ता आडविला पाटबंधारे दखल घेत नाही.

    ReplyDelete
  16. आमच्या शेतजमिनीला पूर्व बाजूस लागून ग्रामीण पानंद रस्ता आहे आमच्या पूर्वेकडील शेत जमिनी मधील लोकांनी त्या ग्रामीण पानंद रस्त्यामध्ये पूर्ण अतिक्रमण केले आहे आणि त्यामध्ये शेती करत आहे आणि आमच्या शेत जमिनीमधून शासकीय कच्चा रस्ता तयार केला आहे आणि आमच्या शेत जमिनी मधील शासकीय कच्चा रस्त्याचे अतिक्रमण काढून मिळण्यासाठी काय केले पाहिजे

    ReplyDelete
    Replies
    1. Sir i riqwest you pliz help mi my mob no 9975010204

      Delete
  17. Sir purvi amchya gallit 2 tracter ekach Vedi nightil yevdhi jaga hoti ..atta matr lokanni ghar bandhani karun to rasta advlay amhi
    To rasta bail gadi janyacha yanyacha rasta hota ani atta tithuun amhala jau dile jat nahi amhi takrar kelyas te amhala shivya d'etat mar hani vr phochtat
    Amhala nyay midvun dya

    ReplyDelete
  18. अर्ज़ करुण २ महीने झाले स्तल निरक्षण करण्या सठी तहसील साहेब अलेच नाही पहीली १४ तारीख़ दिली होती , आता २९ दिली होती आता ५तारीख़ दिलिय काय करु माझे २ येकर तंभाटे आहे १६५ कैरेट अम्ही डोक्यवर कडले बाहर विरोधी यानी रास्ता नंगरूंन तकला आहे . प्लीज उपाय सांगा

    ReplyDelete
  19. सर आम्ही शाळेसाठी माळ राणाची जमीन खरेदी केली आहे परंतु त्या जमिनीच्या बाहेरील बाजूस आणखी दोघांची दोन लांब पट्ट्या शेत जमीन आहे आता आम्ही घेतलेल्या जमिनीत जायला स्वतःचा हक्काचा रास्ता नाही .जमीन खरेदी करताना सामायिक पाऊल वाट आहे असे सांगण्यात आले होते परंतु शाळेसाठी मोठी वाहने वगैरे आत येणे गरचेचे आहे परंतु रस्त्याच्या बाजूला असणारे लोक मोठा रास्ता देण्यास नकार देत आहेत यासाठी आपण मला योग्य प्रकारे मार्गदर्शन करावे. 9890287297

    ReplyDelete

Web Analytics