G Ad

कंपनी रजिस्ट्रेशन / नवीन कंपनी सुरु करणे.




स्वरूप आकारमान . बाबतचा विचार करून शॉप,लघु उद्योग किंवा कंपनी व्यवसाय सुरु करता येतो..अत्यल्प भाडे तत्वावर जागा .उत्पादनासाठी आवश्यक वस्तूंचे सवलतीच्या दरात उपलब्धता .शासनाच्या वतीने दिले जाणारे अनुदान..मोठ्या स्वरूपातील कर्ज त्यावरील सबसिडी..एम.आय.डी.सी/ उद्योग समुहासाठी आरक्षित जागा पाणी,विद्युत पुरवठा .सेवा सवलतीचा लाभ घेता येतो.कंपनीच्या बाबत .प्रायव्हेट लिमिटेड कंपनी . पब्लिक लिमिटेड कंपनी असे प्रकार पडतात.बहुतांशी कंपन्या ह्या प्रायव्हेट लिमिटेड असतात.प्रत्येक राज्यात कंपनी रजि.साठी कार्याक्षेत्रानुसार कार्यालय आहेत.सदर कार्यालय कंपनीची नोंदणी / रजि.करणे कंपन्या नियमाने कार्य करतात कि नाही हे पहाणे.त्याचे आर्थिक लेखापरीक्षण,नाव बदल,कंपनी विरुद्ध कार्यवाही या बाबत कार्यक्षम असते.

प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रजिस्ट्रेशनसाठी


  • प्रा.लि.कंपनी करिता कमीत कमी व्यक्ती व्यवस्थापन मंडळात / संचालक बॉडीत असाव्यात त्यांचे पॅन कार्ड , आयकर भरला असल्यास,संचालक बॉडीचे नाव,पत्ता,पुराव्यासह सादर करावे.
  • पसंती क्रमांकानुसार किमान कंपनीचे पाच नाव.
  • नोंदणी करिता दिलीली नावे हि इतर कंपनीशी जुळती मिळती नसावी.
  • उचित स्टॅम्प वर सामान्य नियमावली बाह्य नियमावली जी वकील सी..यांच्याकडून कायद्याच्या चाकोरीत बसणारी असावी.
  • कंपनीचे उत्पादन ठिकाण प्रमाणित करणारे कागदपत्रे मालकाची ओळख पत्ता प्रमाणित करणारे दस्तऐवज द्यावेत.
  • डीजीटल प्रमाणित स्वाक्षरी, पॅन कार्ड ,कर भरला असल्यास,प्रमाणित नियमावली .बाबींची पूर्तता करून,कंपनी मान्यता दिली जात. यात नजीकचे कर सल्लागार सी..यांचे सहकार्य घेता येईल.
  • कंपनी स्थापनेनंतर प्रत्येकवर्षी सी..यांचे कडून ओडीत करून घेणे त्याचा अहवाल संबंधित कार्यालयाला सादर करणे.
  • प्रती वर्षी डिजिटल स्वाक्षरी प्रामाणित करून घेणे.
  • आय कर भरल्या संबंधित कामे प्रती वर्षी करावे लागतात.
  • प्रती तिमाही आर्थिक व्यवहाराचे विवरण संबंधित कार्यालयात सादर करणे.

No comments

Web Analytics