G Ad

प्रकल्पग्रस्त व धरणग्रस्त प्रमाणपत्र



शासकीय कामांसाठी खाजगी जमीन/शेती जमिनीचे जेव्हा भूसंपादन होते.तेव्हा ज्या कुटुंबाला प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्र प्रदान केले जाते.शासकीय नोकरीमध्ये आरक्षण,कोर्टातील संपादित जमिनीचा मोबदला प्राप्त करण्यासाठी,प्रकल्पग्रस्त धरणग्रस्त असणारया विविध शासकीय योजना अनुदान . साठी हे प्रमाणपत्र महत्वाचे ठरते.

प्रकल्पग्रस्त / धरणग्रस्त प्रमाणपत्रप्राप्तीसाठी लागणारी कागदपत्रे :-

  • कोर्ट फी स्टॅम्पसह विहित नमुन्यातील अर्ज .
  • ज्या वर्षी संबंधित जमीन संपादित केली गेली त्या वर्षाचा /१२ चा उतारा.
  • रंगीत पासपोर्ट साईजचा फोटो सह प्रकल्पग्रस्त असल्याचे शपथपत्र .
  • संबंधित जमीन संपादन झाले असल्याचे त्या कुटुंबाला दिलेले तह्शीलदार यांचे कडील होल्डिंगचे प्रमाणपत्र.
  • मावेजा मिळाला असल्यास सी.सी. फॉर्मचा उतारा.
  • मावेजा मिळाला नसल्यास भूसंपादनाची कलम (),कलम (),() किंवा १२ ()ची नोटिसीची मूळप्रती.
  • स्टेटमेंटची प्रत.
  • मूळ प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार यांचे कडील कुटुंबांचे प्रमाणपत्र .
  • घर संपादित केले असल्यास ग्रामपंचायत नमुना आठचा उतारा.
  • प्रकल्पग्रस्त मयत असल्यास मयताचे प्रमाणपत्र पत्नीचे शपथपत्र.
  • प्रकल्पग्रस्त त्याची पत्नी मयत असल्यास मुलाचे शपथपत्र इतर वारसांचे समंती पत्र.
  • मतदार यादीची नक्कल.
  • तलाठ्यांचे जमीन सम्पादन झाल्याचे प्रमाणपत्र.
  • शिधापत्रिकेची / रेशनकार्ड / कुपनाची प्रत.
  • ग्रामपंचायतचे रहिवाशी प्रमाणपत्र.
  • पोलीस पाटील यांचे रहिवासी प्रमाणपत्र.
  • प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / प्रवेश निर्गम उतारा पासपोर्ट साईज तीन / चार फोटो.

40 comments:

  1. Sir CC Certificate kuthe milate

    ReplyDelete
  2. सर मुलीचा मुलगा याला प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र लागू होईल का

    ReplyDelete
    Replies
    1. सर मला धरणग्रस्त सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं आहे कस करावं लागेल सांगता येईल का

      Delete
  3. सर भावाच्या मुलाच्या नावाने हे प्रमाणपत्र transfer करता येत काय?

    ReplyDelete
  4. sir, he engineearing chya base var gove job sathi upyogi aahe kay? plz
    plz sang ho / nahi

    ReplyDelete
  5. सर मला नवीन धरणग्रस्त सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं आहे कस करावं लागेल सांगता येईल का

    ReplyDelete
  6. सर मला नवीन धरणग्रस्त सर्टिफिकेट साठी अप्लाय करायचं आहे कस करावं लागेल सांगता येईल का

    ReplyDelete
  7. सर माझी जमीन 6 गूँठे रेल्वे प्रकल्पात गेली आहे मला प्रकल्पग्रस्त सर्टिफिकेटस मिळेल का

    ReplyDelete
    Replies
    1. No.... minimum 20 gundhe geleli pahije ... according to my info

      Delete
  8. सर आजोबा च्या भावाकडे आहे मला कामी येईल का

    ReplyDelete
  9. सर् माझ्या मोठ्या भावाकडे प्रमाणपत्र आहे त्याचा मला उपयोग होईल का..तर यांचेशी भाडंण असल्यामुळे तो काही मला देणार नाही मग मी ते कसे प्राप्त करु..

    ReplyDelete
  10. good information sir. keep it.
    But HR Dept. People use to say you have appear for general exam.It's true or fake. please. suggest.

    ReplyDelete
  11. Sir Police Department sathi Upyog Ho to ka

    ReplyDelete
  12. पन प्रमाणपत्र मिळवणे साठी अर्ज कोठे दाखल करायचा

    ReplyDelete
  13. Husband che dharan grast certificate wife la chalel ka pls reply its very urgent aani chalnyasati kay karave lag el

    ReplyDelete
  14. Sir, ekach vyaktila samja prakalpgast var 4th class nokri bhetli aani tyanna jar 3rd class chi nokri pahije asel tr punha tyach pramanpatrawar apply karu shakto ka?

    ReplyDelete
  15. सर,आम्हाला धरणगृस्त चे certificate neet साठी उपयोगी पडेल का?

    ReplyDelete
  16. सर धरणग्रस्त दाखला माझा नावाचा आहै तो माझा काका चा मुलाचा नावावर केल्यावर परत माझा नावावर करता येतो का

    ReplyDelete
  17. सर धरणग्रत कोणत्या पदवीसाठी किंवा कोणत्या नोकरीसाठी कामी येते

    ReplyDelete
  18. सर माझ्याकडे पाझर तलाव प्रमाणपञ आहे सरकारी साठी उपयोगी पडेल का

    ReplyDelete
  19. Sir praklpagrst majya kaka var yahe mala betel kay sir Ripley plz

    ReplyDelete
  20. Sir securtifits gahal jhal ahe las kadhu

    ReplyDelete
  21. Sir mazya vadilachya navavarche prakalphrst certificate mazya navavar transfer Joel ka

    ReplyDelete
  22. Sir document Kay lagtil aani gr kasa aahe

    ReplyDelete
  23. Sir majhya naave dharangrast dakhala aahe
    Mi sadar dakhala majhya chulat bhavachya naave karu shakato ka
    Majhya papanche anni 2 kajanche 4a che utare vegvegale aahet
    Vanshvalicha problem tr honar nahi na
    Pls help
    Pls rply
    Mi mumbait lahanpanapasun asalyane hya vishayachi mahiti nahi mala

    ReplyDelete
  24. सर अवॉर्ड नक्कल काढण्यासाठी लागणार case no कसा काढावा?

    ReplyDelete
  25. Sir amachi jamin १९६४ sali १ ekar २८ gunthe canol sathi sampadit keli ahe pan tithe canol zala nahi amachi sampadit keleli jamin अशीच मोकळी आहे आणि आम्हाला त्याचं मोबदला पण मिळाला नाही आहे आणि पुनर्वसन पण झाले नाही तर आम्हाला त्याचा मोबदला किंवा पुनर्वसन करण्यासाठी काय करावे लागेल थोड मार्गदर्शन करा

    ReplyDelete
  26. Sir mazi shet jamini madhe zp sala ahe 8gunthe jamin var bandhakam ahe kahi mobadla milel ka

    ReplyDelete
  27. सर माझ्या आजोबाच्या वडिलांच्या नावाने जमीन होती आणि घर पण होत तर ते दोन्ही पण धरणात गेलेली आहे खूप जुनी तरं पंतू आहे मी त्यांचा मला सर्टिफिकेट काढायचं आहे तर निघेल का

    ReplyDelete
  28. सर मला धरणग्रस्त दाखला काडायचा आहे तर काय करावे लागेल

    ReplyDelete
  29. Sir mala dharngrast kadache kasa milee mala please help me

    ReplyDelete
  30. Amchi kalvyat 33R jamin geli ani baki 1hetre 29R tr MLA prakalapagrasta dakhala midel ka

    ReplyDelete
  31. माझी २०R शेतजमीन अक्कलपाडा धरण डाव्या कालव्याच्या पाटचारी मध्ये गेली आहे तर मला कुठले प्रमाणपत्र मिळेल आणि कसं काढावे लागेल?

    ReplyDelete
  32. सर माझ्या काकाच्या नावावर आहे दाखला तर माझ्या नावावर करता येईल का याची खात्री करून घ्यावी

    ReplyDelete
  33. Sir aamci 150 ekr jameen dharangrast aahe .
    Tr tehshil madhle mntat ki tumala varun notice aaleli asel trc dharangrast certificate kadta yet pn Amala kontihi notice aaleli nahi ajun. Tr ti notice kontya office madhe aahe ti kse klel.
    Sir thodi jast grj hoti demeed certificate ci.

    ReplyDelete
  34. पाटचारी जमीन गेली असेल तर प्रकल्प ग्रस्त दाखला मिळतो काय

    ReplyDelete

Web Analytics