G Ad

पतसंस्था रजिस्ट्रेशन / नवीन पतसंस्था सुरु करणे.


सहकारी पतसंस्था,मर्यादित पतसंस्था ,बिगरशेती पतसंस्था,महिलांची पतसंस्था,शहरी,ग्रामीण,विशिष्ठ सेवकांची नवीन पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सहायक निबंधक यांच्या कार्यालयात प्रस्ताव सादर करून सुरु करता येते.यासाठी पतसंस्थेच्या प्रकारानुसार किमान सभासद संस्था पतसंस्था सुरु करण्यासाठी लागणारे भाग भांडवल त्या सभासदांकडून गोळा करावे लागतात.
नवीन शहरी / नागरी ग्रामीण पतसंस्था सुरु करावयाची असल्यास सभासदांची मर्यादा किमान भागभांडवल पात्रता:-
प्रकार
कार्यक्षेत्र
किमान सदस्य
भागभांडवल
महानगरपालिका
एक वार्ड / प्रभाग
२५००
२० लाख
नगरपालिका
ते वार्ड / प्रभाग
२५०००
१० लाख
ग्रामीण
एक गाव
१०००
लाख
दुर्बल घटकांसाठी
एक वार्ड / प्रभाग / गाव
१०००
लाख
महिला पतसंस्थासाठी
प्रकार
कार्यक्षेत्र
किमान सदस्य
भागभांडवल
महानगरपालिका
एक वार्ड / प्रभाग
५००
लाख
नगरपालिका
ते वार्ड / प्रभाग
४००
.५० लाख
ग्रामीण
एक गाव
३५०
लाख
दुर्बल घटकांसाठी
एक वार्ड / प्रभाग / गाव
२००
लाख
अंध अपंग व्यक्तीच्या पतसंस्थेसाठी

प्रकार
कार्यक्षेत्र
किमान सदस्य
भागभांडवल
महानगरपालिका
एक वार्ड / प्रभाग
४००
लाख
नगरपालिका
ते वार्ड / प्रभाग
३००
लाख
ग्रामीण
एक गाव
२००
लाख

No comments

Web Analytics