G Ad

नगरपालिका व ग्रामपंचायतीतील खुल्या भूखंडाचे प्रापर्टी कार्डमधील धरणाधिकार प्रकार/सत्ता प्रकार



नगरपालिका ग्रामपंचायत हद्दीतील खुल्या भूखंडाचे प्रॉपर्टी कार्डमध्ये नमुना उताऱ्यात धरणाधिकार प्रकार/सत्ता प्रकार ,,,,, अशा वर्ण मालेत दर्शवले जातात त्याचा शासकीय अर्थ खालील प्रमाणे .

ग्रामपंचायत हद्दीतील सत्ताप्रकार तपशील :-

:- गावठाणातील पडी नंबर व्यतिरिक्त मिळकती ज्या परंपरेनुसार सारा माफीस पात्र आहेत अशा मिळकती

:- शासनाकडून भाडेपट्ट्याने घेतलेल्या मिळकती.

- :- गावठाणातील पडी नंबर पैकी अकृषिक कारणासाठी उपयोगात आणलेल्या मिळकती ज्या महाराष्ठ्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम १२५ अन्वये अकृषिक आकार, दंड कृती यांस पात्र आहेत अशा मिळकती.

- :- गावठाण बाहेरील शेतीसाठी आकारणी केलेल्या परंतु अकृषिक कारणांसाठी उपयोगात आणलेल्या मिळकती ज्या महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम ४५ प्रमाणे अकृषिक आकार दंड कृती यांस पात्र आहेत अशी मिळकत

- :-ज्या अकृषिक आकार भरला जातो अशा मिळकती.

:- सार्वजनिक अथवा विशिष्ट कारणासाठी उपयोगात आणलेल्या अथवा राखून ठेवलेल्या मिळकती

:- जिल्हा परिषद अथवा ग्रामपंचायत यांच्या मालकीच्या अथवा त्यांचेकडे हस्तांतरित केलेल्या मिळकती

:- शासनाच्या मालकीच्या मिळकती

प्रचलित पद्धतीनुसार मुंबई शहरात वापरात असलेला सत्ता प्रकार

:- रूढीगत सारा माफी

- :- गावठाणातील खाजगी मालकीचे जमीनीचे तुकडे

- :- गावठाणातील परडी जमीन

:- शासनाचे भाडेपट्टयान्वये भाडे भारत असलेली जमीन

- :- शासन प्रदान जमीन

:- जमीन धारा भारत असलेली जमीन

- :- अकृषिक महसुलास पात्र जमीन

:- नगरपालिकेने विकलेली जमीन

:- नगरपालिकेने भाडे पट्ट्याने दिलेली जमीन

. नगरपालिकेने सार्वजनिक कामासाठी धारण केलेली जमीन धार्मिक/धर्मादाय शैक्षणिक यासाठी बिगर फायदेशीर कामासाठी धारण केलेली जमीन

- :- नागरपालिकेने फायदेशीर कामासाठी धारण केलेली जमीन

:- शासकीय जमीन

- :- मध्यवर्ती शासनाची जमीन

:- धार्मिक/धर्मदाय किंवा सार्वजनिक प्रयोजनासाठी धारण केलेली जमीन

- :- म्हाड / सिडको यासारख्या शासकीय उपक्रमांनी धारण केलेली जमीन

- :- शासकीय उपक्रमांनी भाडेपट्ट्याने दिलेली जमीन.

- :- LIC / BEST या सारख्या उपक्रमांनी धारण केलेली जमीन

:- गृहनिर्माण संस्थेच्या मालकीची जमीन        

7 comments:

  1. सत्ता प्रकार बाबतीत परिपत्रके G.R.असेल तर द्यावे
    मला मेल करा विनंती

    ReplyDelete
  2. सत्ता प्रकार बाबतीत परिपत्रके G.R.असेल तर द्यावे
    मला मेल करा विनंती
    Mail id
    kirankangane550@gmail.com

    ReplyDelete
  3. Sata prakar k1 kya hota he

    ReplyDelete
  4. सत्ता प्रकार I म्हणजे काय?

    ReplyDelete
  5. सिटी सर्वे सत्ता प्रकार ब खरेदी करता येतो का
    येत असेल तर त्याची प्रोसिजर काय आह

    ReplyDelete
  6. Satta prakar d kharedi hote ka

    ReplyDelete
    Replies
    1. सर सिटी सर्वे नुसार सत्ताप्रकार 'ग'असलेला भूखंड फ्री होल्ड(सत्ताप्रकार 'अ') करता येतो का

      Delete

Web Analytics