G Ad

लॉजिंग बोर्डिंग परवाना



नगरपालिका महानगरपालिका क्षेत्रात व्यवसाय करते वेळी व्यवसाय अधिकृत असल्याचे प्रमाणपत्र म्हणजे शॉप अधिनियम लायसेन्स होय.कोणत्याही व्यवसायाची कायदेशीर सुरुवात शॉप अधिनियम लायसेन्सने होते.

यासाठी लागणारी कागदपत्रे :-

. विहित नमुन्यातील अर्ज कोर्ट फी स्टॅम्प सह.

. शॉप कायद्या प्रमाणे सहा कामगार आयुक्त यांच्या कडील नोंदणी दाखला

. अन्न भेसळ खात्याकडील अनुज्ञप्ती नोंद्मी दाखला.

. स्वतची जागा असल्यास मालकी हक्काचे प्रमाणपत्र.

. जागा स्वताची नसल्यास संबंधित जागा मालकाचे समंती पत्र ,पी.आर.कार्ड. जागा मालकाच्या नावे एन..बेबाकी प्रमाणपत्र,कर भरणा पावती.

. पालिका / महानगरपालिका याचे हरकत प्रमाणपत्र.

. पोलीस स्टेशनच्या हरकत दाखला.

. आरोग्य अधिकारीयांचे प्रमाणपत्र.

. प्रस्तावित हॉटेल किंवा खाद्यगृह हे शेतजमिन असल्यास वाणिज्य कारणासाठी अकृषिक परवानगीची प्रत.

१०. खोल्यांचा तपशील दर्शवणारी माहिती.

११. ग्रामपंचायतीचे / नगरपालिका / महानगरपालिका ना हरकत प्रमाणपत्र.

१२. परमिट रूम असल्यास परवान्याची प्रत.

कालमर्यादा :- १५ दिवस             

No comments

Web Analytics