अधिकृत अल्पबचत एजन्सी परवाना कागदपत्रे
केंद्रिय नियोजन आयोगाने शिफारस केल्यानुसार मुंबई राज्याने दिनांक
03/01/1957 रोजी अल्पबचत संचालनालयाची स्थापना केली.
जनतेत काटकसर व
बचतीची सवय
वाढविणे तसेच वाचविलेली रक्कम योग्य प्रकाराने गुंतवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणे,
व
त्याआधारे अल्पबचत योजनेतील ठेवीमध्ये जास्तीत जास्त गुंतवणुक मिळवण्यासाठी राज्यशासनाकडुन अल्पबचत एजंटाची नेमणुक करण्यात येत
होती.
अल्पबचत योजनांची प्रसिध्दी विविध माध्यमातुन राज्य स्तरावरुन तर
जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली उप/
सहायक संचालक अल्पबचत यांच्याकडुन केली जात
होती.
यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे
:-
१.
विहित नमुन्यातील अर्ज.
२.
विहित नमुन्यातील करारनामा.
३.
ज्यांच्या नावावर एजन्सी ग्यावयाची आहे
त्यांच्या नवे
रु.
२०००/-
चे
राष्ट्रीय बचत
प्रमाणपत्र.
४.
स्वतःचे नवे
असलेले एन.
एस.
सी.
प्लेज करावयाचा विहित नमुन्यातील अर्ज.
५.
पासपोर्ट आकाराचे तीन
फोटो.
६.
अर्जदारांची जमानत घेणारे २
जामीनदार यांचे सही
असलेली करारनामा.
७.
राजपत्रित अधिकाऱ्यांनी दिलेली चारित्र्याचे प्रमाणपत्र.
८.
शाळा सोडल्याचा दाखला सत्यप्रत.
Post a Comment