G Ad

प्लॉट खरेदी करताना



. ज्या व्यक्तीचा प्लॉट विकावयाचा आहे तो विकणाऱ्या व्यक्तीच्या नावावर आहे किंवा नाही याची खात्री /१२ उतारा पाडून करणे.

. विकणाऱ्या व्यक्तीकडून चालू तारखेचा /१२ उताऱ्याचे फेरफाराची जागेचा झोन दाखला . मागणी कारवी.

. जमीन/प्लॉट स्वतः पाहून त्यास जाण्या येण्यासाठी पोहोच मार्ग आहे किंवा नाही हे पहावे.

. विकणाऱ्या प्लॉटच्या शेतसारा भरलेला आहे किंवा नाही ते पहावे तसेच ३० वर्षापूर्वीचे /१२ उतारे पाहावेत.

. /१२ उतारा पाहतेवेळी /१२ उताऱ्यावरील सर्व बाबींचा विचार करावा.

. प्लॉटचा व्यवहार ठरल्यानंतर विकणाऱ्या मालकाकडून १५ दिवसांची जाहीर नोटीस वर्तमानपत्रामध्ये देण्यासाठी लेखी संमती घ्यावी संमती घेतेवेळी .नं. प्लॉट.नं. क्षेत्र आकार चतुर्सिमा . उल्लेख असावा.

. वर्तमानपत्रामध्ये वकिलांमार्फत जाहीर नोटीस देण्यात यावी वर्तमान पत्रामध्ये नोटीस दिल्यानंतर वर्तमानपत्र जपू ठेवावे.

. नोटीस दिल्यानंतर मुदतीपर्यंत कोणाचीही तोंडी अथवा लेखी तक्रार आल्यास त्याचे पूर्ण शंका समाधान विकणाऱ्या जमीन मालकाकडून करून घेणे गरजेचे आहे.

. जागेच्या नकाशालगतच्या चतुर्सिमा धारकांची नावे /१२ उतारे काढून घ्यावेत त्यांचे ..प्लॉट.. . खात्री करावी.

१०. शासकीय होणारी स्टॅम्पड्युटी, रजिस्ट्रेशन फी, वकील फी, लिखाणावळ फी देऊन खरेदीखत करून घ्यावे.

११. खरेदीखतामध्ये चतुर्सिमा चा उल्लेख करताना खालील गोष्टींचा विचार करणे अत्यंत महत्वाचे आहे

१२. खरेदीखत झाल्यानंतर इंडेक्स दोन मिळाल्या नंतर मा. गावकामगार तलाठी यांच्या कार्यलयामध्ये त्याची दप्तरी /१२ उताऱ्यासाठी नोंद करून घ्यावी.

१३. आपण आपल्या जागेचा /१२ चा उतारा नोंद झाल्यानंतर प्रत्येक महिन्यानंतर मा. तलाठी यांचेकडून काढावा तो जपून ठेवावा. जागा खरेदी झाल्यानंतर /१२ उतारा नोंद झाल्यानंतर प्लॉटचा ताबा घेणे महत्वाचे आहे ताबा घेणे म्हणजे प्लॉटला चारही बाजूने कुंपण करणे.     

No comments

Web Analytics