G Ad

इंदिरा गांधी निराधार व भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना



निराधार भूमिहीन शेतमजूर महिला, निराधार विधवा यांना अर्थसहाय्य देण्याच्या उद्देशाने इंदिरा गांधी निराधार भूमिहीन शेतमजूर महिला अनुदान योजना सन १९९१ पासुन सुरू करण्यात आली. या योजनेअंतर्गत सध्या रू. २५०/- प्रतिमाह प्रती लाभार्थी एवढे अनुदान देण्यात येत आहे.

यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे :-

. विहीत नमुन्यातील अर्ज. (अर्ज विनामुल्य उपल्ब्ध आहेत)

. वयाचा दाखला - ग्रामपंचायत किंवा नगरपालिका.

. असाध्य रोगाने पिडीत निराधार व्यक्ती, अपंगत्व असलेल्या निराधार व्यक्ती, मंदबुध्दी निराधार व्यक्ती असल्यास, वैदयकीयअधिकारी (असल्याचा) किंवा चिकित्सक यांचा दाखला दोन प्रतीत.

. नगरसेवक/ ग्रामसेवक/ सरपंच यांचा दाखला.

. जन्मापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचा दाखला.

. रेशन कार्ड असल्यास त्यांचे छायाप्रत.

. वयावृध्द स्त्री भिक्षा मागणारी नसावी, कोणत्याही संस्थेकडून आर्थिक सहाय्य प्राप्त करणारी नसावी त्यांचेजवळ उदरनिर्वाहाकरिता आर्थिक उत्पन्नाचे साधन नसावे.

यासाठी लागणार कालावधी :- १० दिवस.                        

No comments

Web Analytics