G Ad

बिनशेती (Non Agricultur)


कोणत्याहि जमिनी मध्ये घर बांधावयाचे झाल्यास ती जमीन प्रथम बिनशेती करावी लागते. शेत जमीन किवा इतर
कोणत्याही प्रकारच्य जमिनीमध्ये घर बांधता येंत नाही.
जर शेत घर बांधावयाचे असल्यास स्वतः शेतकरी असावे लागते. त्याचप्रमाणे आपल्या शेत जमिनी असाव्या लागतात.

यासाठी लागणारी कागदपत्रे खालीलप्रमाणे :-

. जमिनीचा सातबारा

. जमिनिचा नकाशा

. टाउन प्लानिंगची परवानगी

. अर्ज

. स्थळ दर्शक टोच नकाशा.

. प्रस्तावित जमीनिबाबत सन १९५७ पासून झालेले फेरफार उतारे अद्यावत /१२ उतारा तहसीलदार यांचा एकूण जमिनी बाबतचा सद्यस्थितील विहित नमुन्यातील अहवाल.


. प्रस्तावित जमीन कुळ/इनाम/सिलिंग मधील नसल्याबाबत तहसीलदार यांचे प्रमाणपत्र.

No comments

Web Analytics